तुमच्या मृत्यूपत्र किंवा मालमत्ता नियोजनांमध्ये स्टडी बुद्धिझमचा समावेश करणे हे बौद्धाच्या शिकवणींचे दीर्घकालीन संरक्षण आणि जगभरातील लोकांसोबत ते ज्ञान वाटून घेण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.
स्टडी बुद्धिझम कुटुंबात तुमचं स्वागत आहे, जिथे तुम्ही बौद्ध परंपरेच्या शाश्वत ज्ञानाच्या संरक्षणात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहात, आणि आमच्या मिशनला पाठिंबा देत आहात ज्यामध्ये दरवर्षी लाखो लोकांना मोफत आणि उच्च-गुणवत्तेची बौद्ध संसाधने उपलब्ध केली जातात.
एक समुदाय-आधारित व्यासपीठ म्हणून, तुमच्या योगदानांमुळे आमची व्याप्ती वाढविणे आणि बदलत असलेल्या डिजिटल वातावरणात आमच्या सामग्रीसाठी वाढती मागणी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
रक्कम हस्तांतरणासाठी वरील कोणतीही पद्धत तुमच्यासाठी उपयोगी नसल्यास तुम्ही खालील बॅंकेत रक्कम जमा करू शकता.
Berzin Archives e.V.
Deutsche Bank
Mehringdamm 35
10961 Berlin, Germany
BIC/SWIFT: DEUTDEDBBER
IBAN: DE61100700240327048500
संदेश देणगी
तुमच्या मृत्यूपत्र किंवा मालमत्ता नियोजनांमध्ये स्टडी बुद्धिझमचा समावेश करणे हे बौद्धाच्या शिकवणींचे दीर्घकालीन संरक्षण आणि जगभरातील लोकांसोबत ते ज्ञान वाटून घेण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.
€20
आमच्या वेबसाइटवरील ३७ भाषांपैकी एका भाषेत लेखांचा अनुवाद करण्यास सहाय्य करते.
|
€50
नवीन आणि अनुभवी साधकांसाठी मोफत ऑनलाइन प्रशिक्षण कोर्सेसच्या विकासाला प्रेरणा देते.
|
€100
सखोल ज्ञानसंचय असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून हयात गुरूंच्या ज्ञानाच्या संवर्धनास सहाय्य करते.
|
€500
स्टडी बुद्धिझम वेबसाइटची देखभाल, विस्तार आणि दीर्घकालीन सुरक्षा सुनिश्चित करते, जिथे हजारो लेख आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत, सर्व मोफत.
|
तुमची उदारता अत्यंत प्रभावशाली परिणाम साध्य करते, असंख्य व्यक्तींना त्यांच्या ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर सक्षम करते. संघटितपणे, आम्हाला स्टडी बुद्धिझममध्ये सामावलेल्या ज्ञानाचे संरक्षण आणि वितरण करण्यात मदत करा!
अधिक माहितीसाठी संपर्क करा.